Tuesday, 20 October 2015

स्कंदमाता

स्कंदमाता
स्कंदमाता मातेचा पाचव स्वरुप आहे. पाचव्या दिवाशी मातेचा पूजन होते. मातेला चार हाथ असून दोन हातात कमल आहे. एक भुजा वर असून त्याने ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते एका हाताने कार्तिकेत बसलेल्या पुत्र स्कन्दला धरलेला आहे. मातेला आपल्या मुलावर खुप प्रेम आहे. म्हणून आपला नाव त्याच्याशी जोडलेला आहे. मातेला केळाची खुप आवड आहे. मातेच्या पुजेने बुद्धिचा विकास होते.


No comments:

Post a Comment

Happy New Year