Tuesday, 20 October 2015

देवी कात्यायनी

देवी कात्यायनी
 कात्यायनी मातेचा सहाव रूप आहे. एका कथे नुसार कश नावाचे ऋषि राहत होते. त्यांचा मुलगा कश्यायन झाला.कश्यायनला मूल-बाल नव्हत, मातेला मुलीच्या रुपात मिळवण्या साठी त्याने पराम्बा मातेची कठोर तपस्या केली. प्रराम्बाने प्रसन्न होऊन त्याला मुळीच वरदान दिळ. काही काळानंतर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला तेव्हा तीन देवाच्या तेजाने एका कन्याचा जन्मझाला. काश्य गोत्र जन्म झाल्याने मातेच कात्यायनी नाव पडल मातेच सोन्या सारख शरीर असून सिहावर सावर आहे. एका हातात तलवार दूसरा कमळ पुष्प आहे. मातेने महिशासुरासचा वध केला होता. सहाव्या दिवशी शहद अर्पण करून मातेची पूजा केली जाते माता फलदायी आहे. 


No comments:

Post a Comment

Happy New Year